Sachin Tendulkar will be present at the ceremony of prize distribution – Vinod Kambli
1st T-20 cricket match between India and Afghanistan of physically challenged players for the “Ajit Wadekar Trophy” was organised by the All India Cricket Association for Physically Challenged (ALCAPC). This ceremony is inaugurated by cricketer Vinod Kambli, Consul General of Afghanistan in India Mohammed Zia Salehi, Mumbai University Vice- Chancellor, Dr. Suhas Pednekar, Trade Attache of Afghanistan Abdul Nafi Sarwari, “Avaya” Regional Sales Head Rahul Bhave, CS Infocomm Managing Director and Anil Jogalekar and All India cricket Association President Ashok Wadekar at Air India ground, Kalina, Santacruz East on 9th December 2018
The tournaments is started from 9th December to 17 December2018, at Sachin Tendulkar Gymkhana, Kandivali and the prize distribution ceremony would also be held at the same venue.
The international tournament has been organised in memory of cricket star and former captain of India Ajit Wadekar. All India Cricket Association for Physically Challenged had been working under guidance of Wadekar for the last three decades to promote cricket among physically challenged players. Earlier the cricket Associations from 28 states had participated in 5 nations’ international tournament held in Bangladesh.
Ajit Wadekar’s brother and President of All India cricket Association Ashok Wadekar, who was present during inaugural match turned emotional and said that “Ajit had been doing hard work for the physically challenged people for the last 30 years. He was giving a chance to them to play on international platform and helped them to improve their status in the society so that they too could achieve celebrity status. He also help them to improve their self-esteem and team spirit. Ajit’s dream has finally came true. In fact BCCI should have given the affiliation to AICAPC for which he had been trying since 2002. But BCCI is yet to respond to the request. As per the Supreme Court’s decision and the Lodha committee’s recommendations, AICAPC may get the recognition, but one doesn’t know how much time it would take” he added.
The tournament is being held under the International Cricket Council's “T20 cricket tournament format”. In the zonal leg was Maharashtra, New Delhi, Gujarat, Tamil Nadu, Haryana, Karnataka, Odisha, West Bengal, Jharkhand and Andhra Pradesh participated.
दिव्यांग क्रिकेटपटूनच्या टि-२० वाडेकर ट्रॉफी २०१८ चा शुभारंभ
पारितोषिक वितरण समारंभाला सचीन तेंडुलकर ची उपस्थित - विनोदी कांबळी
मुंबई दि. ७ डिसेंबर - दिव्यांग टि -२० मालिका इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान क्रिकेटस्पर्धेचे उद्घाटन आज सायंकाळी ५:३० वाजता एअरइंडियाच्या प्रागंणात शुभारंभ करण्यात आले. या क्रिकेट्स्पर्धेचे आयोजन ऑल इंडिया क्रिकेट अससोसिएशने केले असून हि स्पर्धा ९ डिसेंबर ते १७ डिसेंबर २०१८ पर्यंत चालणार असून या स्पर्धेचे उद्घाटन एअरइंडियाच्या प्रागंणात करण्यात आले असून उर्वरित स्पर्धा सचिन तेंडुलकर जिमखाना कांदिवली येथे होणार आहे. यावेळी माजी क्रिकेटपटू - विनोद कांबळी, कॉऊन्सिल जनरल - अफगाणिस्तान मोहम्म्मद झिया - उप कुलपती - डॉ. सुहास पेडणेकर, व्यापार अटॅच अफगाणिस्तान अब्दुल नफी शरवारी, रिजनल सेल हेड - राहुल भावे, मॅनेजिंग डिरेक्टर सी एस इन्फोकॉम - अनिल जोगळेकर.
ऑल इंडिया क्रिकेटअससोसिएशन गेली ३० वर्षे दिव्यांगांसाठी काम करीत आहे. कै. अजित वाडेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ, भारत विरुद्ध अफगाणिस्तान आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट मालिका दि. ९ डिसेंबर ते १७ २०१८ डिसेंबर या कालावधीत तीन२०-२० व दोन एक दिवसीय आयोजन केले आहे.
ही क्रिकेट स्पर्धा आंतराष्ट्रीय क्रिकेट कॉन्सिल टि -२० मालीकेच्या फॉरमॅट मध्ये होणार आहे. या क्रिकेट्स्पर्धेचे आयोजनऑल इंडिया क्रिकेट अससोसिएशने केले असून ही स्पर्धा ९ डिसेंबर ते १७ डिसेंबर पर्यंत चालणार असून या स्पर्धेचे उद्घाटनएअरइंडियाच्या प्रागंणात करण्यात आले असून उर्वरित स्पर्धा सचिन तेंडुलकर जिमखाना कांदिवली येथे होणार आहे. यावेळीमाजी क्रिकेटपटू - विनोद कांबळी, कॉऊन्सिल जनरल - अफगाणिस्तान मोहम्म्मद झिया - उप कुलपती - डॉ. सुहासपेडणेकर, रिजनल सेल हेड - राहुल भावे, मॅनेजिंग डिरेक्टर सी एस इन्फोकॉम - अनिल जोगळेकर.
ऑल इंडिया क्रिकेटअससोसिएशन गेली ३० वर्षे दिव्यांगांसाठी काम करीत आहे. कै. अजित वाडेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ, भारत विरुद्ध अफगाणिस्तान आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट मालिका दि. ९ डिसेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत तीन २०-२०व दोन एक दिवसीय आयोजन केले आहे.
ही क्रिकेट स्पर्धा आंतराष्ट्रीय क्रिकेट कॉन्सिल टि -२० मालीकेच्या फॉरमॅट मध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतातीलवेगवेगळ्या राज्यांचे संघ सहभागी झाले आहेत