BEST OFFERS

Thursday, 24 December 2015

७०२ दिक्षित'स चे खरे रहस्य उलगडणार १५ जानेवारी रोजी


 
"९ स्टार प्राइम एन्टरटेन्मेंट" ची निर्मिती असलेला "७०२ दिक्षित'स" हा सनसनाटी थरारपटनवीन वर्षात१५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे निर्माते आहेतरोहित जाईल आणि प्रशांत उंब्राणी तर संकलकदिग्दर्शक आहेत शंख राजाध्यक्ष.
काव्या आणि यश दीक्षित या कारीअरीस्टजोडप्याचे आणि त्यांच्या लहानग्या रेवाचे आयुष्यइतर कोणत्याही त्रिकोणी कुटुंबासारखे सुरळीत सुरू असतानाअचानक एक दिवसरेवाचा सांभाळ करणाऱ्या नोकराणीमुळेपूर्ण दीक्षित कुटुंब प्रचंड अडचणीत सापडतेसर्वच घटनाक्रमयश दीक्षित यांच्या विरोधात घडत गेल्यानेते कायद्याच्या कात्रीत पुरते सापडतात. काल परवा पर्यंत आपल्यासारखेच भासणारे तिघांचे शांत कौटुंबिक भावजीवनकेवळ या एका रहस्यमय घटनेमुळे पार ढासळून जाते. नक्की काय घडले असेल त्या दिवशी?, नेमके यश दीक्षितचअडचणीत का सापडले असतीलया थरारक घटनेमागे कोणते रहस्य दडले होते?या घटनेचे मूळदीक्षित जोडप्याच्या वरकरणी आलबेल दिसणाऱ्या नातेसंबधांत तर लपले नव्हते नाकी यशकडून नोकराणीवर अतिप्रसंग किंवा अत्याचार असे काही गूढ होतेशेवटी या सनसनाटी थरारनाट्याचा शेवट कसा आणि कोण करतेया सगळ्या प्रश्नांची उत्तरे चित्रपट पाहिल्यावरच मिळतील. अर्थात,एक लक्षात घ्या,  हे असंच काहीं आपल्याही बाबतीत घडू शकते.             
चित्रपटातील भावनिक कल्लोळ, उत्कंठावर्धकरित्या घडणाऱ्या उलटसुलट घटनाआणि कथेला मिळणारी आकस्मिक कलाटणी पाहताना एक प्रश्न नक्की पडतो,  खरच जसं दिसततसंच असत का
प्रेक्षकांना दोन तास खिळवून ठेवणाऱ्या या चित्रपटातगौरी निगुडकरपल्लवी पाटीलविजय आंदळकरजयवंत वाडकरश्रीरंग देशमुख, रुची जाईल आणि विक्रम गोखले या अभिनेत्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचे कथालेखन रोहित जाईलयांनी केले आहेतर पटकथालेखन केले आहे ऋतुराज धलगडे यांनीहृषिकेश कोळी यांनीचित्रपटासाठी संवाद लेखन केले आहे. छायाचित्र दिग्दर्शन सांभाळले आहे सुरेश बीस्वेनी यांनीकला दिग्दर्शक आहेत अमित बेंबलकरतर वेशभूषा साकारल्या आहेतनिशा थापा यांनीचित्रपटाचे कला निर्माता आहेत जमशिद रूइन्टन.
चित्रपटातील"विघ्नहर्ता", "जिंकून टाकू"आणि "जल्लोष" ही गीते प्रियंका बर्वेहृषिकेश रानडेनिमिषा देबविश्वजीतबेंबलकर स्वप्नजा लेले या पार्श्वगायकांनी गायली असूनडॉ. राहुल देशपांडेविशाल राणे यांनी गीतलेखन तरपार्श्वसंगीत आणि या गीतांना स्वरसाज चढवला आहे शुभंकर यांनी.        
२२ डीसेंबर रोजीचित्रपटाचा फर्स्ट लुक लॉंचतसेच म्युझिक लॉंच सोहळा संपन्न झाला.


702 Dixit's  -  Urban thriller In Marathi
Upcoming urban thriller, a Marathi film, “702 Dixit’s” will be releasing on 15th January 2016. Film is produced by Rohit Jail & Prashant Umbrani, under the Production House banner – ‘9 Star Prime Entertainment’.  Film is edited and directed by Shankh Rajyadhyaksha.
The story of the film revolves around Kaavya and Yash Dixit and their daughter Reva. A young & happy couple with blooming careers. The Dixits get into a serious problem because of their house help/baby sitter Asha who had been recently hired to take care of Reva. Since all the circumstantial evidences point against Yash, he gets arrested and their perfect family life gets totally disturbed.
What is the real truth behind the mystery? Is Yash really innocent which he claims or is there more to it? Has Yash misbehaved with Asha with lust is a hidden cause? Were Yash and Kaavya really a happy couple or was it a false portray?
What had exactly happened? How this mystery gets solved… To know answers, one has to see the movie. The tagline “IT COULD BE YOUR STORY” is very apt.
702 Dixit's is a 2 hour journey of emotions, relationships, excitement and twists-turns, compelling one to question ‘Is seeing really believing?'
Star cast of the film includes: Gauri Nigudkar, Pallavi Patil, Vijay Andalkar, Jaywant Wadkar, Shrirang Deshmukh, Ruchi Jail & Vikram Gokhale
Story of the film is written by Rohit Jail, the Screenplay is done by  Ruturaj Dhalgade, dialogues are written by Hrishikesh Koli, cinematography is handled by- Suresh Beesaveni.  Art Director of the film is Amit Bembalkar, Costumes are designed by Aneesha Thapa, Music & Background score is done by Shubhankar, and Creative Producer of the film is Jamshid Roointon
Songs like Vighnaharta , Jinkun Taaku,  Jallosh are sung by popular playback singers  Priyanka Barve & Hrishikesh Ranade , Nimisha Deb, Vishwajit Borwankar & Swapnaja Lele , lyrics are penned by Dr. Rahul Deshpande, Vishal Rane.  Music is given by Shubhankar
First look launch and music release of the said film, took place on 22nd December.


PM to visit Maharashtra on 5th October

Prime Minister's Office azadi ka amrit mahotsavg20-india-2023 PM to visit Maharashtra on 5th October PM to launch various initiatives re...